वय वर्ष १८
, अनेक कायदे तज्ञ लोकांनी या देश्याला कायदे आणि ज्ञायदाना साठी विविध कायदेशीर बाबी दिल्या त्यातील एक अति संवेदनशील गोष्टी ला मी हात घालत आहे ,
मुलगी अथवा मुलगा १८/२१ झाल्या नंतर वया नुसार सदज्ञानि होतात आणि त्यांच्या ते निर्णय घेऊ शकतात , मग त्यात मतदान , शिक्षण ,आणि सर्वात जास्त महत्वाचे आणि त्यांच्या आयुष्य घडवणारे लग्न करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होतो , आणि कोणा घरातील एकाधि मुलगी मुलगा पळून जातात ते समान जातीचे असतील किंवा वेगवेगळ्या हा वादाचा विषय आहे तो आपण बाजूला ठेवू , मग बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि कायदा सांगतो की दोन्ही वयाने *सज्ञान* असल्याने कोणीही त्याच्यावर अधिकार सांगू शकत नाही , *सतरा वर्ष ३६४ दिवस* सांभाळणाऱ्या आई ,वडील ,भाऊ ,बहीण ,आणि नातेवाईक यांचा त्या मुलींवरील अधिकार १ दिवसा। नंतर संपतो , तो *मी माझ्या मर्झी ने आली असून माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता* किंवा याच सारखी दुसर्या एकाद्या मुलीच्या वाक्या मुळे ,कायदेशीर रित्या मुलीच्या घरातील लोकांना काहीही बोलल्याचा अधिकार नाही , इंटरनेट ,चित्रपट , अनेक साप्ताहिक , मित्र मैत्रीण ,कॉलेज जीवन ,मोबाईल या मुळे जग खूप लहान झालेय ?
*६५६९ दिवस* अल्लड असलेली त्यांची *बाळ ,सोनी* अचानक डिसीजन मेकर होते ?
कायद्याचा मान राखून मी काही गोष्टी विचारतो
१) खरच ते वय डिसीजन घेण्या एवढे अनुभवी असते?
२) हे जे डिसीजन घेतले जातात त्यात भविष्यातील किती वर्षे पुढील विचार केला जातो ?
३)हे तात्पुरते सामाजिक ,शारिरीक ,आकर्षण वर ठरते का ?
४) कोणी तरी मित्र /मैत्रीण त्याला तिला बॉय/ गर्ल फ्रेंड आहे म्ह्णून तर युवक /युवती हा निर्णय घेत नाहीत ना ?
५) आई वडील आणि नातेवाईक यांना मुलगी मुलगा यांच्या विषय काहीच आपुलकी नसते का ?
६) कदाचित खेडे गावातून किंवा शहरात वाढलेल्या पालकांना मुलगा /मुलगी निवडन्याची *अक्कल* नसते का ?
७)काल रात्री पर्यंत पेन ,वही ,कंपोस ,चप्पल , ड्रेस कोणता घालू विचारणारी युवक पिढी १८/२१ ने जोडीदार निवडण्या इतपत हुशार होते का ?
८) भविष्यातील अडचणी , कुटुंब चालवत असताना येणाऱ्या अडचणी ,याची जाण या युवक युवतींना असते
९)आई वडील भाऊ बहीण यांना काही क्षणात परक करता येऊ शकते ?
१०)सामाजिक बांधिलकी ,नीतिमत्ता ,वडीलधारी मंडळी या गोष्टी ना भविष्यात काहीच किंमत नाही का?
मी प्रेम विवाह च्या विरुद्ध अजिबात नाही , किंवा सर्वच अरेंज विवाह यशस्वी होतात हे सुद्धा बोलायचं नाही , पण वयाच्या अनेक वर्षे ज्या विश्वासावर कुटुंब चालते त्याच
विश्वासावर आई वडील यांच्या सोबत बसूनही हे निर्णय घेता येऊ शकतात की नाही ?
कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाही तरीही दुखावल्या असतील तर माफी मागतो
मुलीचा बाप
*प्रवीण भिकोबा सोळस्कर*
*8805308102*

Comments
Post a Comment