वय वर्ष १८ , अनेक कायदे तज्ञ लोकांनी या देश्याला कायदे आणि ज्ञायदाना साठी विविध कायदेशीर बाबी दिल्या त्यातील एक अति संवेदनशील गोष्टी ला मी हात घालत आहे , मुलगी अथवा मुलगा १८/२१ झाल्या नंतर वया नुसार सदज्ञानि होतात आणि त्यांच्या ते निर्णय घेऊ शकतात , मग त्यात मतदान , शिक्षण ,आणि सर्वात जास्त महत्वाचे आणि त्यांच्या आयुष्य घडवणारे लग्न करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होतो , आणि कोणा घरातील एकाधि मुलगी मुलगा पळून जातात ते समान जातीचे असतील किंवा वेगवेगळ्या हा वादाचा विषय आहे तो आपण बाजूला ठेवू , मग बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि कायदा सांगतो की दोन्ही वयाने *सज्ञान* असल्याने कोणीही त्याच्यावर अधिकार सांगू शकत नाही , *सतरा वर्ष ३६४ दिवस* सांभाळणाऱ्या आई ,वडील ,भाऊ ,बहीण ,आणि नातेवाईक यांचा त्या मुलींवरील अधिकार १ दिवसा। नंतर संपतो , तो *मी माझ्या मर्झी ने आली असून माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता* किंवा याच सारखी दुसर्या एकाद्या मुलीच्या वाक्या मुळे ,कायदेशीर रित्या मुलीच्या घरातील लोकांना काहीही बोलल्याचा अधिकार नाही , इंटरनेट ,चित्रपट , अनेक साप्ताहिक , मित्र मैत्री...
Posts
Showing posts from January, 2018